Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
‘पहले मतदान, फिर जलपान’ असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बिहारच्या नागरिकांना केले आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/bjp_leader_jp_nadda_file_pic_.jpg)
मुंबई: ‘पहले मतदान, फिर जलपान’ असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नागरिकांना मतदान करा असे आवाहन केलेले आहे.