Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभागृहाच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून शुभेच्छा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/jpg-2.jpg)
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिसानिमित्त सभागृहाच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. दिर्घायुषीसाठी आणि देशाच्या सेवेत ते कार्यरत राहिले आहेत यासाठी मी प्रार्थना करतो. असे ओम बिर्ला म्हणालेले आहेत.