Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंजाब मध्ये कृषी विधेयकाविरूद्ध किसान मजदूर संघर्ष कमिटीचं रेल्वे ट्रॅकवर बसून रेल रोको आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/pb-f.jpg)
पंजाब: पंजाब मध्ये कृषी विधेयकाविरूद्ध किसान मजदूर संघर्ष कमिटीचं रेल्वे ट्रॅकवर बसून रेल रोको आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. 26 तारखेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे.