breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
धक्कादायक! लडाखमध्ये 4.5 तीव्रतेचा भूकंप, कारगिलपासून 200 किमी उत्तर-पश्चिममध्ये भूकंपाचे केंद्र
नवी दिल्ली: लद्दाखमध्ये शुक्रवारी रात्री 8.15 वाजता भूकंपाचे झटके जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्र कारगिलपासून 200 किलोमीटर दूर उत्तर-पश्चिममध्ये होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.5 मोजण्यात आली आहे. मेघालयमध्येही 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला आहे. याचे केंद्र तुरापासून 79 किलोमीटर पश्चिममध्ये होते.