breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
धक्कादायक! पुरी-सूरत एक्सप्रेस ट्रेनची हत्तीला धडक, सहा चाके रुळावरुन घसरली
![Shocking! The Puri-Surat Express train hit an elephant and six wheels derailed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/train-suri.jpg)
नवी दिल्ली |
ओडीसा राज्यातील रतीबारी-मानेश्वर स्थानकादरम्यान पुरी-सूरत एक्सप्रेस ट्रेनची हत्तीला धडक लागलेली. या घटनेत रेल्वेची सहा चाके रुळावरुन घसरलेली आहे.