breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
धक्कादायक : ‘आई नव्हे कसाई’..पोटच्या पाच मुलांना गंगा नदीत फेकले!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/1-14.jpg)
लखनऊ । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
नवरा-बायकोच्या वादात एका महिलने पोटच्या पाच मुलांना नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेश येथील भदोही या ठिकाणी उघडकीस आली आहे. संबंधित महिलनेचे आणि तिच्या पतीचे भांडण झाले होते.
दरम्यान, गंगा नदीचा प्रवाह तीव्र असल्यामुळे मुलांचे मृतदेह सापडलेले नाहीत, अशी माहिती एस.पी. राम बदन सिंह यांनी दिली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/EVZZZTuU4AA76Ht.jpg)