Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दंगलीप्रकरणी 15 आरोपींविरोधात दाखल केले तब्बल 10,000 पानांचे आरोपपत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/EiCA.jpg)
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दंगलीप्रकरणी 15 आरोपींविरोधात बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांनुसार आरोपपत्र दाखल केलेले आहे. करकरदूमा कोर्टात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र 10,000 पानांचे आहे.