Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग डागडुजीच्या कामासाठी 19, 23 आणि 30 ऑक्टोबर रोजी राहणार बंद
जम्मू-श्रीनगर: जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग डागडुजीच्या कामासाठी 19, 23 आणि 30 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहेत. तर नोव्हेंबर महिन्यातील सर्व शुक्रवारी म्हणजेच 6, 13, 20 आणि 27 या दिवशी बंद राहणार आहे.