Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-काश्मीर: शोपियां जिल्ह्यात आणखी एक दहशतवाद्याचा खात्मा
![3 Jaish militants killed, 4 injured in Srinagar clash](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/indian-army-1-1.jpg)
नवी दिल्ली: शोपियां जिल्ह्यातील मेल्होरा भागात एक दहशतवादी ठार झालेला आहे. आतापर्यंत एकूण दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून एक एके रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आलेले आहे.