Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
जम्मू-काश्मीर: लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्याकडून मोहम्मद अशरफ यांच्या हत्येचा तीव्र निषेध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Inspector-Mohd-Ashraf.jpg)
जम्मू-काश्मीर: अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी इंस्पेक्टर मोहम्मद अशरफ यांची हत्या केलेली आहे. या हत्येचा जम्मू-कश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी निशेध केलेला आहे. लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले, “अशा प्रकारच्या दहशतवादी कारवायां विरूद्ध आमचे पोलिस दल लढत राहील आणि दोषींना शिक्षा ही नक्कीच होईल.