Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तानी झेंडा फडकवणार्या तिघांंना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/३.jpg)
जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीर मधील हाजिन जिल्ह्यातील बाजारात पाकिस्तानी झेंडे फडकावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तीन ओव्हर ग्राऊंड कामगारांना अटक केलेली आहे. पोलिसांनी झेंडा तयार करण्यात वापरलेले कापड, शिवणकामाची मशीन आणि इतर घातक साहित्यही जप्त केलेले आहे बंदीपोरा पोलिसांंनी ही माहिती दिलेली आहे.