Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-काश्मीरमध्ये सिंगपुरा येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 3 नागरिक जखमी
![Three civilians were injured in a grenade attack at Singapore in Jammu and Kashmir](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/jk-1.jpg)
जम्मू-काश्मीर |
जम्मू-काश्मीर येथील बारामुल्ला भागातील पाटण सिंगपुरा येथे आज झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 3 नागरिक जखमी झालेले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे.
आवश्य वाचा- तांबड्या मातीतील पैलवान महेश लांडगे यांचे स्वप्न अखेर साकार!