breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी रात्री नियंत्रण रेषेत मेंढर क्षेत्रात ड्रोनच्या हालचाली
![Big news! Drone attack on Saudi Arabia airport](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/drone-pak.jpg)
जम्मू कश्मीर: शनिवारी रात्री नियंत्रण रेषेत मेंढर क्षेत्रात ड्रोनच्या हालचाली दिसून आलेल्या आहेत. यासंदर्भात सूत्रांनी माहिती दिलेली आहे.