breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामातील त्राल शहरात भारतीय सैन्यावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीर मध्ये पुलवामा जिल्ह्यातील त्राल शहरात भारतीय सैन्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केलेला असून यात एक सीआरपीएफ जवान किरकोळ जखमी झालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button