breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-कश्मीरमध्ये तब्बल 250-300 दहशतवादी पाकिस्तानच्या बाजूने लॉन्च पॅडवर असल्याची इंटेल एजेंसची माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/army-inteligence.jpg)
जम्मू-कश्मीर: जम्मू-कश्मीर येथे जवळजवळ 250-300 दहशतवादी पाकिस्तानच्या बाजूने लॉन्च पॅडवर असल्याची इंटेल एजेंसची माहिती मिळालेली आहे.