Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
जपानच्या पंतप्रधानपदी Yoshihide Suga यांची निवड; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/japan-1.png)
जपान: जपानच्या पंतप्रधानपदी Yoshihide Suga यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी आपली जागतिक भागीदारी नवीन उंचीवर नेण्यासाठी उत्सुक आहे, असेही मोदी म्हणालेले आहेत.