breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
गुजरातमध्ये सर्वत्र पाऊस…
सुरत | गीर सोमनाथ जिल्ह्यात गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. बनासकंठा जिल्ह्यातही पावसाचा धुमाकूळ असा सुरू आहे की, कायम कोरडी असलेली रेल नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
तापी नदी परिसरात गेले तीन दिवस पाऊस पडत असून धबधबे सुरू झाले आहेत. आणंद शहरात २४ तासांत १३ इंच पाऊस झाला.