Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
गांधी जयंती 2020 चं औचित्य साधत भारताकडून नेपाळला 41 रूग्णवाहिकांची भेटीच्या स्वरूपात दिल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/ambulance-nepal.jpg)
नवी दिल्ली: गांधी जयंती 2020 चं औचित्य साधत भारताकडून नेपाळला 41 रूग्णवाहिकांची भेटीच्या स्वरूपात दिलेल्या आहेत. त्या नेपाळच्या 29 विविध जिल्ह्यात काम करतील अशी माहिती दिली आहे.