Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी; हिंदुस्थानी आम मोर्चा पक्षाचे पंतप्रधान मोदींना पत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/ram-vilas-paswan-.jpg)
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी हिंदुस्थानी आम मोर्चा पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केलेली आहे.