Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्रीय कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय कमी करण्याचा विचार नाही: जितेंद्र सिंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/52p32vj8_jitendra-singh-_625x300_05_September_19.jpg)
केंद्रीय कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय कमी करण्याचा सरकराचा कोणताही विचार नसल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली. यावेळी त्यांनी माध्यमांमध्ये येणाऱ्या वृत्तांचं खंडनही केलं. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय ६० वर्षे आहे.