Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कुल्लू जिल्हा पोलिसांनी इटालियन नागरिकाकडून तब्बल 1.633 किलो गांजा केला हस्तगत; गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Ehz2W8lWkAYt-K.jpeg)
हिमाचल प्रदेशः कुल्लू जिल्हा पोलिसांनी एका इटालियन नागरिकाला अटक केलेली आणि त्याच्या ताब्यातून 1.633 किलो गांजा जप्त केलेला आहे. मादक पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट 1985 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविलेला आहे.
Himachal Pradesh: Kullu district Police arrested an Italian national and seized 1.633 kgs of cannabis from his possession. Case registered under relevant sections of Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985. pic.twitter.com/P8JLrIVrqz
— ANI (@ANI) September 13, 2020