breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

काबूलमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोट

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले आहे. काबूलमधील पीडी १३ आणि काला-ए-फतुल्लाह येथे वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले असल्याची माहिती मिळत आहे.

बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून दश्त-ए-बार्ची परिसरात चकमक सुरु असल्याचं कळत आहे. दरम्यान, बॉम्बस्फोटात कोणी जखमी किंवा मृत झाल्याची माहिती अद्याप मिळाेलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button