Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
कर्तव्यनिष्ठ विद्युत कर्मचारी : कोल्हापूर जिल्ह्यात जाबाज वीज कर्मचारी कसे काम करीत आहेत…एकदा व्हीडिओ बघाच!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Kolhapur.jpg)
कोल्हापूर । प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसाने कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने या परिस्थितीमध्ये सुद्धा आपले कर्तव्य पार पाडले.
त्याचा काही क्षणांचा व्हीडिओ…डोळ्यांत अंजण घालणारा आहे.