Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कन्नूरमधील अंतूर औद्योगिक क्षेत्रातील स्वाती प्लास्टिक कंपनीत भीषण आग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/kannurv.png)
केरळ: कन्नूरमधील धर्मशाला जवळील अंतूर औद्योगिक क्षेत्रातील स्वाती प्लास्टिक कंपनीत आग लागलेली आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.