Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
उन्नावमध्ये सिरधारपूर गावाजवळ बस पलटी, 20 प्रवासी जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/unnav.jpg)
उन्नाव: शनिवारी रात्री सिरधारपूर गावाजवळ बस पलटी झालेली आहे. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उन्नाव: शनिवारी रात्री सिरधारपूर गावाजवळ बस पलटी झालेली आहे. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Unnao: Around 20 passengers on-board a bus injured after it overturned near Sirdharpur village last night. The bus was coming from Delhi and going to Bahraich, and was carrying around 82 passengers. pic.twitter.com/GnOds1ZmLZ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 22, 2020