Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
इंडोनेशियन बचावकर्त्यांनी जावा समुद्रातून काढले शरीराचे अवयव, कपड्यांचे तुकडे व धातूचे भंगार
![Indonesian rescuers remove body parts, clothing and metal debris from Java Sea](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/indonesia.jpg)
नवी दिल्ली |
इंडोनेशियन बचावकर्त्यांनी जावा समुद्रातून शरीराचे अवयव, कपड्यांचे तुकडे आणि धातूचे भंगार बाहेर काढलेले आहे. जकार्ताहून उड्डाण घेतल्यानंतर बोईंग 737-500 या 62 प्रवासी असलेल्या विमानाचा अपघात झालेला होता.