Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
आमची कामगिरी आरजेडी, डाव्यांइतकी चांगली झाली नाही- तारिक अन्वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/Tariq-Anwar-Congress-General-Secy.jpg)
नवी दिल्ली: आमची कामगिरी आरजेडी आणि डाव्यांइतकी चांगली नव्हती. त्यांनी आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. जर आम्ही त्यांच्यासारखी कामगिरी केली असती तर बिहारमध्ये महागठबंधन सरकार आलेले असते. बिहारच्या लोकांनाही तेच हवे होते आणि त्यांनी बदल घडविण्याचा विचार केलेला होताः तारिक अन्वर