Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अहमदाबाद मेट्रो रेल प्रोजेक्ट फेज 2 व सुरत मेट्रो रेल प्रोजेक्टचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमी पुजन
![PM inaugurates Ahmedabad Metro Rail Project Phase 2 and Surat Metro Rail Project](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Er_bzOMXUAIpwMK.jpg)
नवी दिल्ली |
अहमदाबाद मेट्रो रेल प्रोजेक्ट फेज 2 आणि सुरत मेट्रो रेल प्रोजेक्ट चं PM Narendra Modii यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारा भूमी पुजन झालेलं आहे.