Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अमली पदार्थांची विक्री केल्याच्या आरोपाखाली 5 जणांना अटक, तब्बल 32,710 अमली पदार्थांच्या गोळ्या जप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/drugs.jpg)
नवी दिल्ली: हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री केल्याच्या आरोपाखाली 5 जणांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून 32,710 गोळ्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.