breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अबब… गुजरातमध्ये स्वामीनारयण मंदिर आज उघडताच देवासमोर 3 हजार किलो सफरचंदाचा भोग

गुजरात: अनलॉक 5 मध्ये आज गुजरातमधील मंदिरं उघडलेली आहेत. अहमदाबादमधील स्वामीनारयण मंदिरात देवासमोर 3 हजार किलो सफरचंदाचा भोग दाखवण्यात आलेला आहे. पुजार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार ही फळ आरोग्य कर्मचारी आणि कोविड हेल्थ केअर वर्कर्स यांच्यासाठी दिलेली जातील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button