breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी
#Jayshreeganesh: गणेश चतुर्थीनिमित्त ‘महाईन्यूज.कॉम’च्या तमाम वाचकांना हार्दिक शुभेच्छा!
आज गणेश चतुर्थी…बुद्धीची देवता श्री. गणेशाचे घराघरांमध्ये आगमन होत आहे. संकट मोचन म्हणून ज्याची पूजा केली जाते. त्या आराध्य दैवत गणरायाला…महाराष्ट्रासह देशावर असलेले कोरोनाचे संकट दूर करण्याची प्रार्थना आम्ही करीत आहोत.
यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन यानिमित्ताने आम्ही करीत आहोत.
स्थानिक प्रशासनाला सहकार्य करुया,
गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करुया,
कोरोना रुपी संकटाला हद्दपार करुया!
टीम महाईन्यूज.कॉम