breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

नो डीबेट! I.N.D.I.A आघाडीकडून ‘या’ १४ न्यूज अँकर्सवर बहिष्काराचा निर्णय

नवी दिल्ली : I.N.D.I.A आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांनी काही वृत्तवाहिन्यांच्या अँकरच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर इंडिया आघाडीने न्यूज शो घेणाऱ्या अँकर्सची नावे जाहीर केली आहेत. इंडिया आघाडीचे नेते काही माध्यम संस्थांच्या न्यूज अँकर्सच्या शोमध्ये जाणार नाहीत. त्याची यादी जाहीर करण्यात येत आहे, असं काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं आहे.

इंडिया आघाडीच्या यादीत कोणत्या अँकर्सचा समावेश :

  • अदिती त्यागी (भारत एक्सप्रेस)
  • अमन चोप्रा (नेटवर्क १८)
  • अमिश देवगण (न्यूज18)
  • आनंद नरसिंहन (CNN-News18)
  • अर्णब गोस्वामी (रिपब्लिक टीव्ही)
  • अशोक श्रीवास्तव (डीडी न्यूज)
  • चित्रा त्रिपाठी (आज तक)

हेही वाचा – राज्यात उद्या मुसळधार पाऊस; ४ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

  • गौरव सावंत (आज तक)
  • नाविका कुमार (टाइम्स नाऊ/टाईम्स नाऊ नवभारत)
  • प्राची पाराशर (इंडिया टीव्ही)
  • रुबिका लियाकत (भारत २४)
  • शिव आरूर (आज तक)
  • सुधीर चौधरी (आज तक)
  • सुशांत सिन्हा (टाईम्स नाऊ नवभारत)
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button