breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

हायपरटेंशन पासून सुटका करण्यासाठी हे उपाय करा

डाएट हेल्दी ठेवा : हायपरटेंशनपासून वाचण्यासाठी आपल्या डाएटची काळजी घ्यावी. अरबट चरबट खाऊ नये. चुकीच्या खाण्याच्या सवयीने देखील हा आजार होतो.

वजन नियंत्रित ठेवणे : जर तुमचे वजन जास्त आहे. तर वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा. जास्त वजन झाल्यास देखील ब्लड प्रेशर वाढते.

कमी मीठाचा वापर करणे : आपण कमीत कमी मिठाचा आहारात वापर करावा. कमी मीठ खाल्याने तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यात मदत मिळते. मिठात सोडीयमचे प्रमाण असते ते ब्लड प्रेशर वाढविते.

हेही वाचा    –    पाचव्या कसोटीतही भारताने इंग्लंडला लोळवलं, मालिका ४-१ ने जिंकली!

ताण-तणाव वाढू देऊ नका : जास्त विचार केल्याने ताण-तणावामुळे देखील ब्लड प्रेशर वाढते. तुम्ही जेवढा ट्रेस घ्याल तेवढा ब्लड प्रेशर हाय होतो. यासाठी तुम्ही योगासने करा.

योग आणि मेडीटेशन करा : योग आणि मेडीटेशन देखील ताण-तणाव कमी करण्यास मदत करते. यष्टीकासन, हस्तपादांगुष्ठान, भद्रासन आणि मत्स्यासन सारखी आसने करा. योगासनाने रक्ताभिसरण चांगले होते. मन शांत होण्यास मदत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button