Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
Covishield Vaccine बांग्लादेशसाठी मुंबई विमानतळाहून ढाक्याला रवाना
![# Covid-19: Exports exceed vaccine consumption in India](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/covaccine.jpg)
बांग्लादेश |
बांग्लादेशने कोविशिल्ड ही लस भारताकडून आयात केलेली आहे. त्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोविशिल्ड लसीचे काही डोस बांगलादेशातील ढाका येथे पाठविलेले आहे.
Maharashtra: A consignment of Covishield vaccine, by Serum Institute of India, to be dispatched from Mumbai's Chhatrapati Shivaji Maharaj International Airport to Dhaka in Bangladesh, today
#COVID19 pic.twitter.com/zpr0AQdEiI
— ANI (@ANI) January 21, 2021
वाचा- कृषी कायद्यांना दीड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्राचा प्रस्ताव