breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतात काल दिवसभरात 10 लाख 66 हजार 22 कोरोना चाचण्या पडल्या पार- ICMR
नवी दिल्ली: भारतात काल दिवसभरात 10 लाख 66 हजार 22 कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण 13 कोटीहून अधिक कोरोनाचे नमुने घेण्यात आले आहेत अशी माहिती ICMR ने दिलेली आहे.