breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: प्लाज्मा थेरेपी फारशी उपयुक्त नाही- ICMR
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/ICMR_Sept5_DOFG3wR-thumbnail-320x180-70.jpg)
मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार प्लाज्मा थेरेपी ही फारशी फायदीशीर ठरत नाही. त्यामुळे तिचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे फारसे फायदेशीर नाही, असे मत आयसीएमआरने नोंदवलेले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/icmr-1024x576.jpg)