Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: पंतप्रधान आज कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशातील मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/pm-1.jpg)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोविड 19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत.