breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: नेपाळ मध्ये मागील 24 तासात आढळले 2,253 कोरोनाचे नवे रुग्ण तर 7 जणांचा मृत्यू- आरोग्य मंत्रालय

नेपाळ: नेपाळमध्ये मागील 24 तासांत 2253 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे नेपाळमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 86,823 वर पोहोचली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button