breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी
#Covid-19: देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 2,89,240 वर
![In India, 1,03,558 new corona patients a day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus-e-chernobyl-2.jpg)
मुंबई |
देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 2,89,240 इतकी असून सक्रीय रुग्णांचा दर 2.86% इतका झाला आहे. 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 10 हजारहून कमी अॅक्टीव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे.
वाचा- राज्यातील मजुर सहकारी संस्थांनी कार्य प्रणालीत पारदर्शकता आणावी – डॉ. विश्वजीत कदम