Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपुणे
#Covid-19: देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने ओलांडला 51 लाखांचा टप्पा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Screenshot_20200913_231226.jpg)
पुणे: देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या आता 50 लाखांच्याही पार गेली आहे. गेल्या 24 तासात देशभरात तब्बल 97,894 नवे कोरोना व्हायरस संक्रमित झालेलेना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दशातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 51,18,254 इतकी झालेली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 10,09,976, उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून सुट्टी मिळालेल्या 40,25,080 आणि मृत्यू झालेल्या 83,198 जणांचाही समावेश आहे.