Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: २१ हजार ६३२ करोनाग्रस्तांपैकी केवळ ८० जणांना व्हेंटिलेटर्सची गरज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/00VIRUS-VENTILATORS-01-mobileMasterAt3x.jpg)
सध्या देशात करोनानं थैमान घातलं आहे. देशातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. केंद्र सरकार राज्य सरकार आपापल्या पातळीवर करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्नही करत आहे. सोमवारपर्यंत उपचार घेत असलेल्या २१ हजार ६३२ करोनाग्रस्तांपैकी केवळ ८० जणांना व्हेंटिलेटर्सची गरज असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या दररोजच्या पाहणीतून ही माहिती समोर आल्याचं वरिष्ठ सरकारी सूत्रांनी सांगितलं.