Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई
BMCने सांगितली मास्क लावण्याची योग्य पद्धत
मुंबई: BMC ने सांगितली मास्क लावण्याची योग्य पद्धत…
काय म्हणाली आहे पालिका… आपण मास्क व्यवस्थितपणे लावत आहात ना? मास्क वापरणे पुरेसे नाही. मास्कने नाक व तोंड दोन्ही झाकले जात आहे हे देखील सुनिश्चित करा.