Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी
डेंग्यू, मलेरियानंतर आता टायफॉईडची साथ, ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Typhoid Symptoms | सध्या डेंग्यू, मलेरियासह सर्दी पडसं हे आजार डोकं वर काढतं आहेत. लहान मुलांना तर या संसर्गजन्य आजारांची भीती जास्त असते. अशातच आता डेंग्यू, मलेरियासह टायफॉईडचाही धोका वाढला आहे. मात्र त्याची लक्षणे आणि काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात..
काय आहेत टायफॉईडची लक्षणं?
- ताप येणे
- उलट्या
- जुलाब
- अशक्तपणा
- भूक कमी लागणे
हेही वाचा – विनेश फोगाट आहे कोट्यवधींची मालकीण; एकूण संपत्ती किती?
काय काळजी घ्यावी? :
- बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका.
- भरपूर पाणी प्या. शक्यतो पाणी उकळून घेणे चांगले.
- ताजे अन्न खावे. शिळे, उरलेले अन्नपदार्थ खाणं टाळा.
- वरील लक्षणे आढळली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं रक्ताच्या तपासण्या करून घ्या.