Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल
![# Covid-19: Former Prime Minister Dr. Manmohan Singh's victory over Karona ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/manmohan-singh.jpg)
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णलायात हलवण्यात आलं आहे. .
Delhi: Former Prime Minister Dr Manmohan Singh has been admitted to All India Institute of Medical Sciences (AIIMS) after complaining about chest pain (File pic) pic.twitter.com/a38ajJDNQP
— ANI (@ANI) May 10, 2020
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार असल्यानं त्यांना रुग्णालात दाखल करण्यात आलं. त्यांना सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.