Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई
कोरोनाचा सामना करण्यासाठी BMC ने सांगितले 3 केमिकल
![BMC said 3 chemicals to corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/mumbai-c.jpg)
मुंबई |
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी BMC ने सांगितले 3 केमिकल सांगितले आहेत. हात धुवा, सुरक्षित अंतर ठेवा, मास्क लावा हे तीन केमिकल बीएमसीने सांगितले आहेत.
सुरक्षेचे ३ 'केमिकल' एकत्र केल्यानेच आपण कोरोनाविषाणूचा सामना करू शकतो. यातील एकही 'केमिकल' विसरू नका.#NationalScienceDay #MissionZero #NaToCorona pic.twitter.com/oOs66cbQ3p
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 28, 2021
वाचा- देशभरात गेल्या 24 तासात 16,752 नवे कोरोना रुग्ण, तर 113 मृत्यू