Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलमहाराष्ट्र
आरोग्य विभागात 17 हजार जागा मुलाखतीशिवाय लवकरच भरणार : राजेश टोपे
![#Covid-19: निर्बंधांचं पालन केलं नाही तर…; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा महाराष्ट्रातील जनतेला इशारा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Rajesh-Tope-4-1.jpg)
औरंगाबाद : “आरोग्य विभागात आता मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे”, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार औरंगाबादेत पोहोचले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.