breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारत-ऑस्टेलिया यांच्यात आज पहिला टी-२० सामना; पाहा संपुर्ण माहिती

IND vs AUS T20 : विश्वचकातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध आज (२३ नोव्हेंबर) पासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. हा सामना विशाखापट्टणमच्या मौदनावर खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाची धुरा मॅथ्यू वेड याच्याकडे आहे.

भारताचा संभाव्य संघ :

ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार.

भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

हेही वाचा – आषाढी आणि कार्तिकी एकादशीमध्ये काय फरक असतो?

ऑस्ट्रेलिया संघ :

मॅथ्यू वेड (कर्णधार), आरोन हार्डी, जेसन बेहरनडोर्फ, सीन अ‍ॅबट, टिम डेव्हिड, नेथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झॅम्पा.

सामन्याची वेळ आणि प्रक्षेपण :

सायं. ७ वा.

थेट स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.

टी-२० मालिकेचे वेळापत्रक :

  • पहिला टी-२० : २३ नोव्हेंबर, विशाखापट्टणम
  • दुसरा टी-२० : २६ नोव्हेंबर, तिरुवनंतपुरम
  • तिसरा टी-२० : २८ नोव्हेंबर, गुवाहाटी
  • चौथा टी-२० : १ डिसेंबर, रायपूर
  • पाचवा टी-२०: ३ डिसेंबर, बंगळुरू.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button