breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिले पाच व्हेंटीलेटर

पिंपरी |महाईन्यूज|

कोविड-19 महामारीत पिंपरी चिंचवड शहरात वैद्यकीय साधनसामुग्रीचा तुटवडा जाणवला होता. शेकडो कोरोना बाधितांना व्हेंटीलेटर बेड उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेला पाच व्हेंटीलेटर भेट देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपनेते रविंद्र मिर्लेकर यांचे हस्ते आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, नगरसेवक राहुल कलाटे, शिवसेना शहर संघटीका सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष दस्तगीर मणीयार, निलेश हाके, श्रीनिवास आदमाने, नितीन गायकवाड, शुभम तेली, राहुल शर्मा, गणेश शितोळे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button