breaking-newsमनोरंजन

WWE मध्ये लगीनघाई पडली महागात; अक्षतांऐवजी पडले बुक्के

WWE हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय स्पोर्ट्स एन्टरटेन्मेंट शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये आश्चर्यचकित करणारी फाईटिंग तर पाहायला मिळतेच. परंतु त्याचबरोबर काही आवाक् करणारे गमतीशीर प्रसंगही पाहायला मिळतात. अलिकडेच असाच एक गमतीशीर प्रसंग WWE मध्ये घडला. फाईटिंग रिंगमध्ये लग्न सुरु असताना नवरी मुलीचा पहिला पती चक्क केकमधून बाहेर निघाला.

WWE सुपरस्टार बॉबी लेस्ली व लाना हे दोघे लग्न करणार होते. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे. परंतु यातील गमतीशीर बाब म्हणजे त्यांनी चर्चऐवजी चक्क WWE फाईटिंग रिंगमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे लग्न सोहळ्याची तयारी केली गेली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button