ही प्रसिद्ध सिंगर झुंजतेय गंभीर आजाराशी; म्हणाली ,”आता सर्व देवाच्या हातात”
![This famous singer is battling a serious illness; She said, "Now everything is in God's hands."](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/535296-singer-is-not-well-780x470.webp)
पॉप आइकन ब्रिटनी स्पीयर्स तिच्या शरीराच्या डाव्या बाजूच्या दुखण्याने त्रस्त आहे. तिने स्वतः पोस्ट करत तशी माहिती दिली आहे. पोस्ट लिहीत एक व्हिडीओ तिने शेअर केलाय ज्यात ती डान्स करताना दिसतेय, खरं म्हणजे डान्स करताना तिला शारीरिक वेदना विसरायला मदत करतात.
डांस करत एक व्हिडीओ केला शेअर
सोमवारी या सिंगरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर डान्सचे स्टेप करताना एक व्हिडीओ पोस्ट केला, एका गाण्यावर आनंदीपणे नाचताना दिसली, व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो तिने लाल रंगाचा टॉप परिधान केला आहे. यात आपण नीट पाहिलं तर कळेल एक राहतात निळ्या रंगाचा बँड घातला यावेळी चेहऱ्यावर तिच्या वेदना स्पष्ट दिसत आहेत.
हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने एक भली मोठी पोस्ट केली आहे, पोस्टमध्ये लिहिलंय ” मी नाचतेय व्हिक्टोरिया मला खूप वेदना होत आहेत पण नाच केल्याने वेदना विसरायला मदत होते, याचा कुठेच इलाज नाहीये आता फक्त देवच मला यातून वाचवेल ” असं ती म्हणतेय.
नेमका काय आहे आजार
तिने सांगितलं कि , तिला नर्व्ह डॅमेज नावाचा आजार आहे ज्यात कधीकधी तिच्यासाठी हे खूप त्रासदायक असत, शिरा लहान असतात वेदनेची सणक इतकी तीव्र असते कि हजारो पिना आणि सुया उजव्या बाजयने मानेपर्यंत टोचल्या जात आहेत असं वाटू लागत.
देवाला केली विनंती
यावेळी सिंगर म्हणतेय मी सध्या बार होऊ लागली आहे मी निदान श्वास घेऊ शकते यासाठी देवाचे आभार मानते आहे.